आजचा वाढदिवस - tukaram regepatil birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

ऍड. तुकाराम रेंगे पाटील, माजी खासदार, परभणी 

14 व्या लोकसभेत ते परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून ते निवडून गेले होते. 2008 मध्ये खासदार असताना सरकारवर अविश्‍वास ठरावाच्या वेळेस पक्षाचा व्हीप आदेश न मानता ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करीत शिवसेना पक्षातून निलंबित केले. 

त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष आहेत. गेल्या पाच वर्षापासून ते पक्षांतर्गत जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख