महाराष्ट्रातील 21 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक.. - President Police Medal to 21 people from Maharashtra Dr. Ravindra Shiswe | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातील 21 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 जानेवारी 2021

राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 21 जणांना समावेश आहे

मुंबई : प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 21 जणांना समावेश आहे. विेशेष शैाय गाजविणाऱ्या 18 वर्षाखालील मुलांसाठी दिला जाणारा राष्ट्रीय बाल शैाय पुरस्कारात महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. 

महाराष्ट्रातले राष्ट्रपती पोलिस पदक विजेते  

डॉ. रविंद्र शिसवे (सहपोलिस आयुक्त पुणे), प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव, (पोलिस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर, (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई), संगिता शिंदे-अल्फान्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती),दिनकर मोहिते (पोलिस इन्स्पेक्टर, सिबिडी, बेलापूर), मेघ:श्याम डांगे (पोलिस इन्स्पेक्टर, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई, (पोलिस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब छानणी समिती), विजय डोळस (पोलिस इन्स्पेक्टर, निजामपुरा पोलिस स्टेशन), रविंद्र दौंडकर (पोलिस इन्स्पेक्टर, वाशी), तानाजी सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, कोल्हापू), मनीष ठाकरे (पोलिस इन्स्पेक्टर, अमरावती शहर), 
राजू बिडकर (पोलिस इन्स्पेक्टर, डि. बी. मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई), 
अजय जोशी (पोलिस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलिस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलिस इन्स्पेक्टर खंडणी विरोधी पथक ठाणे), रमेश नागरूरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा), 
सूर्यकांत बोलाडे असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, रेल्वे पोलिस घाटकोपर), 
लीलेश्वर वारहडमरे (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, चंद्रपूर), भारत नाले (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, वाहतूक शाखा, सातारा)

राष्ट्रीय बाल शैाय पुरस्कार विजेते
कामेश्वर वाघमारे, श्रीनाभ अग्रवाल, अर्चित पाटील, सोनित सीसोलेकर, काम्या कार्तिकेयन, 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख