आजचा वाढदिवस : उदयसिंह राजपूत  (शिवसेना, आमदार)  - Today Birthday Uday Singh Rajput (Shiv Sena, MLA) | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आजचा वाढदिवस : उदयसिंह राजपूत  (शिवसेना, आमदार) 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

कोरोना काळात  अधिकाधिक निधी आणून विकासकामे सुरू केल्यामुळे ते चर्चेत आहेत.

औरंगाबाद: उदयसिंह राजपूत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कन्नडमधून विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. Today Birthday Uday Singh Rajput ShivSena, MLA

तीन वेळा विधानसभा लढवून यश मिळाले नसतांना देखील गेल्या २५ वर्षात मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क व काम सुरू ठेवले. गेल्या निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले.  कोरोना काळात  अधिकाधिक निधी आणून मतदारसंघात विकासकामे सुरू केल्यामुळे ते चर्चेत आहेत.

 
 IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी सांगितली "एका लग्नाची गोष्ट" 

नवी दिल्ली  : महिला आयएएस IAS अधिकारी चांदणी चंद्रन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतानाचा एक फोटो टि्वटर शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. चांदणी या २०१७च्या बॅचच्या आयएएस IAS अधिकारी आहेत. 

मनी लाँड्रिंग प्रकरणात बिल्डर अविनाश भोसले यांना ईडीकडून समन्स 

पुणे : पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना नवीन समन्स बजावले आहे.आज ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या मुलाला ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहायला सांगितलं होतं. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख