Pune Administration Declared Micro Containtment Zones in City Area | Sarkarnama

सावधान पुणेकरांनो : 'हे' आहेत शहरातले कोरोना मायक्रो कंटेनमेंट झोन्स

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 मे 2020

पुण्यात प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली आहेत. या क्षेत्रात कडक निर्बंध राहणार आहेत. शहर पोलिसांच्या मदतीसाठी रॅपिड अॅक्शन फोर्सही शहरात बोलावण्यात आला आहे

पुणे : पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत चौथा लाॅकडाऊन सुरु झाला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात रेड झोन व सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचे अधिकार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार पुण्यात प्रशासनाने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केली आहेत. या क्षेत्रात कडक निर्बंध राहणार आहेत. शहर पोलिसांच्या मदतीसाठी रॅपिड अॅक्शन फोर्सही शहरात बोलावण्यात आला आहे.

पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळता उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. या नागरिकांना पुण्यात आल्यानंतर होम क्वारंटाईन होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर कोणीही परस्पर लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करू नये, असे आदेश राम यांनी दिले आहेत.

पुणे शहरातले सूक्ष्म प्रतिबंधित विभाग असे आहेत - 

मंगळवार पेठ - नाना पेठ - भवानी पेठ- जुना बाजार

पर्वती दर्शन परिसर १, २, 
पर्वती चाळ क्र. ५२ झोपडपट्टी, 
पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, 
पर्वती दत्तवाडी, 
पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी 
नीलामय टॉकीज १, २, शहर मध्यवर्ती भाग कसबा, 

कोंढवा बुद्रुक, 
काकडे वस्ती, 
कोंढवा बुद्रुक, 
नॉटिंग हिल सोसायटी, 
उंड्री, 
होलेवस्ती, 
कात्रज, 
सुखसागरनगर, 
अंबामाता मंदिर परिसर, 

कोथरूड
शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, 
कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, 
महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, 

पुणे स्टेशन - ताडीवाला रस्ता, 
शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत 
घोरपडी, 
बालाजीनगर, 
विकासनगर, 

तळजाई वस्ती १, २, 
धनकवडी, 
बालाजीनगर, 
पर्वती शिवदर्शन १, २, 
धनकवडी, 
गुलाबनगर चैतन्यनगर, 
आंबेगाव खुर्द जांभूळवाडी,  
साईसमृध्दी परिसर, 

वडगावशेरी, 
गणेशनगर, 
रामनगर, 
टेम्पो चौक, 
लोहगाव, 
कालवडवस्ती, 

बिबवेवाडी, 
आंबेडकरनगर, 
मार्केट यार्ड, 
गुलटेकडी, 
डायसप्लॉट, 
मीनाताई ठाकरेनगर, 
बिबवेवाडी, 
अप्पर इंदिरानगर, 
बिबवेवाडी स. नं. ६५०, 
गुलटेकडी, 
सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, 
बिबवेवाडी, 
ढोलेमळा झोपडपट्टी, 
प्रेमनगर झोपडपट्टी, 

येरवडा गांधीनगर, 
गांधीनगर २, 
ताडीगुत्ता, 
नागपूर चाळ, 
आदर्श इंदिरानगर, 

आळंदी रस्ता, 
फुलेनगर, 
आळंदी रोड, 
कळस, जाधववस्ती, 
येरवडा प्रभाग क्र. ६, 
हडपसर रामनगर, 
रामटेकडी, 
गोसावीवस्ती, 
वैदूवाडी, 
हडपसर सय्यदनगर १, २, ३, 
गुलामअलीनगर, 
कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, 
भाग्योदयनगर, 
तांबोळी बाजार, 
कोंढवा खुर्द मिठानगर, 
वानवडी एसआरपीएफ, 

शिवाजीनगर कामगार पुतळा, 
महात्मा गांधी झोपडपट्टी, 
पाटील इस्टेट, 
शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, 
कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, 
कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, 

हडपसर चिंतामणीनगर, 
रेल्वे गेटजवळ, 
हडपसर आदर्श कॉलनी, 
वेताळनगर, 
सातववाडी, 
हडपसर माळवाडी, 
हांडेवाडी रस्ता, 
इंदिरानगर.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख