तुमच्या व्यवसायवृद्धीसाठी 'सकाळ' घेऊन आलाय नवा डिजिटल प्लॅटफाॅर्म - Sakal Newspapers New Digital Platform for Hyper Local Market | Politics Marathi News - Sarkarnama

तुमच्या व्यवसायवृद्धीसाठी 'सकाळ' घेऊन आलाय नवा डिजिटल प्लॅटफाॅर्म

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

आजचे युग डिजिटलचे. सगळं जगच डिजिटल बनवलं. मग तुम्ही मागे का? पण आता काळजी नको. तुम्हालाही पोहोचला येईल तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत डिजिटल माध्यमातून. यासाठी 'सकाळ' घेऊन आला आहे एक नवा डिजिटल प्लॅटफाॅर्म. 

पुणे : आजचे युग डिजिटलचे. सगळं जगच डिजिटल बनवलं. मग तुम्ही मागे का? पण आता काळजी नको. तुम्हालाही पोहोचला येईल तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत डिजिटल माध्यमातून. यासाठी 'सकाळ' घेऊन आला आहे एक नवा डिजिटल प्लॅटफाॅर्म. 

न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही म्हणतात. पण तशी वेळ तुमच्यावर येणार नाही. या नव्या डिजिटल प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून तुम्ही तुमची उत्पादने, सेवा कौशल्ये, कला ग्राहकांपर्यंत सहज पोहोचवू शकणार आहात. हे एक प्रकारचे 'हायपर लोकल'मार्केटच जणू.....

मग चला तर घेऊयात याची माहिती.....

कुणाला आहे संधी - 
फूड
स्पोर्ट्स
आॅटोमोटिव्ह
होम डेकाॅर
कला व व्यवसाय
आॅफिस सप्लाय
शिक्षण
आरोग्य
इलेक्ट्राॅनिक्स
मनोरंजन
फॅशन
पर्सनल केअर

या पैकी आणि अन्य कुठल्याही क्षेत्रात आपला हातखंडा असेल तर मग थांबू नका. सकाळचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आपले स्वागत करतो आहे. आणि याचे वार्षिक पॅकेजही कुणाच्याही खिशाला परवण्यासारखे...रू ७५००/- पासून पुढे

काय करावे लागेल...

No photo description available.

वर दिलेला किंवा 
आजच्या (ता. १२ नोव्हेंबर) दैनिक सकाळच्या अंकातील जाहिरातीतला क्यू आर कोड स्कॅन करा
आपली माहिती थोडक्यात भरा
आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल

आपला व्यवसाय या प्लॅटफाॅर्मवर रजिस्टर करण्यासाठी
Email - 3km.india@gmail.com किंवा
Register - 3km.in/register किंवा
+९१ 7028794743 किंवा +९१ ७९७२७११७१० या क्रमांकावर मिस्ड काॅल द्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख