Breaking पिंपरीच्या नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या

चिंचवड येथिल भाजप नगरसेविका करुणा चिंचवडेयांचा मुलगा प्रसन्न चिंचवडे याने काल रात्रीआत्महत्या करण्यासाठी स्वतःवर गोळी झाडून घेतली.त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Breaking पिंपरीच्या नगरसेविकेच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
Prasanna Chinchwade

पिंपरी : चिंचवड येथिल भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे  यांचा मुलगा प्रसन्न चिंचवडे याने काल रात्री आत्महत्या करण्यासाठी स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. Pimpri Chinchwad BJP Corporator Son Commits Suicide

वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून प्रसन्न ने आत्महत्या केली आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान प्रसन्नचा मृत्यू झाला आहे. प्रसन्न ने काल रात्री आपल्या राहत्या घरातील खोली मध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मात्र प्रसन्न ने आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालं नाही. या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in