चोपडा येथे हेलिकॅाप्टर अपघातग्रस्त, पायलट ठार - Helicopter crash near Chopda (Jalgaon) pilot fear dead | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

चोपडा येथे हेलिकॅाप्टर अपघातग्रस्त, पायलट ठार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

चोपडा (जळगाव) येथे खर्डी शिवारात आज सायंकाळी हेलिकॅाप्टर अपघातग्रस्त झाल्याने तोएका शेतात कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांत घबराट पसरली. यामध्ये हेलिकॅाप्टर पायलट ठार झाल्याची भिती व्यक्त होत आहे. 
 

जळगाव : चोपडा (जळगाव) येथे खर्डी शिवारात आज सायंकाळी हेलिकॅाप्टर अपघातग्रस्त झाले. Today evening a helicopter crash near Chpde)  ते एका शेतात कोसळले. यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांत घबराट पसरली. ((Big sound create fear in villagers) यामध्ये हेलिकॅाप्टर पायलट ठार झाल्याची भिती (Pilot fear dead) व्यक्त होत आहे. 

याबाबत माहिती अशी की, खर्डी (चोपडा) गावाच्या शिवारात आज ही घटना घडली. सायंकाळी चारला परिसरात मोठा आवाज झाला. आकाशातून काही तरी जमीनीवर पडल्याचे काहींना दिसले. त्यांनी तिकडे धाव घेतली. तेव्हा अकादमी ऑफ एव्हीएशन या संस्थेचे हेलिकॅाप्टर कोसळल्याचे स्पष्ट झाले. या हेलिकॅाप्टरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला होता. एक सहप्रवासी असलेली महिला जखमी झाली. 

यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळातच तेथे पोलिस दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हे हेलिकॅाप्टर प्रशिक्षण संस्थेचे असावे, असा कयास आहे.त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. 
...    

हेही वाचा...

सहकारमंत्र्यांचे आदेश : `नासाका` ची सात दिवसांत ई-निविदा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख