भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्यावे - Assembly should roll back BJP MLA Suspension, Nashik Politic | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्यावे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 जुलै 2021

विधीमंडळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या १२ आमदारांमध्ये नाशिकचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नाशिक : विधीमंडळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. (Nashik bjp agressive on BJP 12 MLA suspension issue) या १२ आमदारांमध्ये नाशिकचे संकटमोचक मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन (Girish Mahajan inclueded in 12 MLA) यांचाही समावेश आहे. आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे, (Decision should roll back deemad BJP) अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सत्ताधारी लोकशाही विकास आघाडीने दोन दिवसातच विधीमंडळाचे अधिवेशन गुंडाळले. याविरोधात भाजपकडून लोकशाही वाचवा दिन पाळला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. १२ आमदारांचे निलंबन म्हणजे भाजपचा आवाज दाबण्याचा कुटील प्रयत्न आहे, असा आरोप भाजपच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. 

यासंद्रभात शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष भास्कर जादव यांचा निषेध केला. ते म्हणाले, विधीमंडळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक आहेत. या १२ आमदारांमध्ये  संकटमोचक मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. भाजपच्या आमदारांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे. अन्यथा सरकारविरोधात भाजप अधिक आक्रमक होईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 
...
हेही वाचा...

५० टक्क्यांची मर्यादा वाढविण्यासाठी विधानसभेत ठराव...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख