नाशिक जिल्हा; जिल्ह्यात ७,१३८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील तीस हजार १५९ कोरोना बाधीतांना उफचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत सत हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नाशिक जिल्हा; जिल्ह्यात ७,१३८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

 नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील तीस  हजार १५९  कोरोना बाधीतांना उफचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत सत हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ८७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण असे, नाशिक ३५०, चांदवड ५५, सिन्नर ३६८, दिंडोरी ५३, निफाड ३८६, देवळा ६९,  नांदगांव २४७, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०६, पेठ ०८, कळवण १०,  बागलाण २१०, इगतपुरी ६६, मालेगांव ग्रामीण २९० असे एकूण दोन हजार २१४ . जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी प्रगतीपथावर आहे.  नाशिक जिल्ह्यात ७३.४९,  टक्के, शहरात ८१.६० टक्के, मालेगाव शहरात ७२.१३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४५ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७९.०० इतके आहे. नाशिक जिल्ह्यात २४६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका  क्षेत्रात  ४९६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११२ आणि जिल्ह्याबाहेरील २३ अशा  ८७७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार ३०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६१२ तर जिल्ह्याबाहेरील ९ असे एकूण ७ हजार १३८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात  अडतीस हजार १७४  रुग्ण आढळले आहेत. 
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=yI8jA-otL_gAX-NLBn6&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&oh=0e3c66a7a46f2a7bff708acd26eafd81&oe=5F743727

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com