परभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार!

जिल्ह्यातील एकतीस महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाची सरासरी 70 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 95.5 मि. पावसाची नोंद सिंगापूर मंडळात झाली असून पावसाने 242 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
Parbhani rain
Parbhani rain

परभणी : जिल्ह्यातील एकतीस महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (Heavy rains in 31 revenue circles of Parbhani) जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाची सरासरी 70 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. (70 mm rain recorded in district two days before) सर्वाधिक 95.5 मि. पावसाची नोंद सिंगापूर मंडळात झाली असून पावसाने 242 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. (242 villages affected) त्यामुळे जलसंपदा विभागाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.  

जिल्हा व परिसरात मागील दहा दिवसात 33 हजार 237 हेक्टरवरील जिरायती तर 600 हेक्टररील बागायती,  90 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. जून ते आजपर्यंत 877 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पावसामुळे हाहाकार उडला असून जिल्ह्यातील 31 महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाची सरासरी 70 मि मी. पाऊस नोंद झाली आहे. पावसाची सर्वाधिक नोंद  95.5 मि, मी. सिंगापूर मंडळात झाली असून पावसाने नदीकाठच्या 242 गावांना  अतिवृष्टीचा फटका बसला आहे . मागील 10 दिवसात 33 हजार 237 हेक्टरवरील जिरायती तर 600 हेक्टररील बागायती, व 90 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे जून ते आजपर्यंत 877 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com