मुंबई : कामगार नेते,शिवसेना पुरस्कृत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलं असा परीवार आहे.
भारतीय रिझव्ह बॅकेत नोकरीला असता तेथील कामगार संघटनेचे महाडिक नेतृत्व करत होते.तेव्हा पासून कामगार मान्य नेता म्हणून त्यांची ओळख होती.नंतर 18 वर्ष त्यांनी भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व केले.शिवसेनेने त्यांच्यावर उपनेता पदाची जबाबदारी सोपवली होती. महाडिक यांनां प्रकृती अस्वास्थ्या मुळे चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज रात्री त्यांचे निधन झाले.
Edited By - Amit Golwalkar

