राज्यात ६५ हजार ७४४ रुग्ण बरे होऊन घरी : डाॅ. राजेश टोपे

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Over Sixty Five Corona Patients Recovered in Maharashtra
Over Sixty Five Corona Patients Recovered in Maharashtra

मुंबई : कोरोनाच्या   ३८७० नवीन रुग्णांचे निदान काल झाले असून सध्या राज्यात  ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात काल १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६५ हजार  ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार  ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.


राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (६६,४८८), बरे झालेले रुग्ण- (३३,४९१), मृत्यू- (३६७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,३१८)
ठाणे: बाधीत रुग्ण- (२४,३८८), बरे झालेले रुग्ण- (९५७५), मृत्यू- (७१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४,०९६)
पालघर: बाधीत रुग्ण- (३४५३), बरे झालेले रुग्ण- (१०४७), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३१६)
रायगड: बाधीत रुग्ण- (२५३०), बरे झालेले रुग्ण- (१५४१), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९६)
रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
पुणे: बाधीत रुग्ण- (१५,८८१), बरे झालेले रुग्ण- (८६२२), मृत्यू- (६०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६५८)
सातारा:  बाधीत रुग्ण- (८४०), बरे झालेले रुग्ण- (५८४), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७)
सांगली: बाधीत रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (६७०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२२०५), बरे झालेले रुग्ण- (१०३०), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (२७६२), बरे झालेले रुग्ण- (१५२६), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८४)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२२५८), बरे झालेले रुग्ण- (११८७), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८९)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२)
धुळे: बाधीत रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३२९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३४००), बरे झालेले रुग्ण- (१८८०), मृत्यू- (१७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४६)
जालना: बाधीत रुग्ण- (३६५), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२३)
बीड: बाधीत रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
लातूर: बाधीत रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)
परभणी: बाधीत रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
नांदेड: बाधीत रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९६)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
अमरावती: बाधीत रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)
अकोला: बाधीत रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७५७), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७)
वाशिम: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२३३), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१३२५), बरे झालेले रुग्ण- (८३३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७९)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)
चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,३२,०७५), बरे झालेले रुग्ण- (६५,७४४), मृत्यू- (६१७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टीव्ह रुग्ण-(६०,१४७)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com