Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama

मुख्य बातम्या | Politics News Marathi

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून 14 हजार पैकी 6 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतली आहे. ही आघाडी आणखी वाढणार असून राज्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा...
बंगळूर :  कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या तीळपापड झाला आहे...
जळगाव  : जळगाव जिल्हयातील भादली बुद्रूक  ग्रामपंचायत निवडणूकीत तृतीयपंथी उमेदवार  अंजली पाटील विजयी झाल्या आहेत. ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या  त्या जिल्ह्यात  पहिल्या...
कोल्हापूर : भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर (ता. भुरदगड, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वात आपला झेंडा फडकवला आहे. शिवसेनेच्या पॅनेलाला...
औरंगाबाद ः मुंबईतील एका महिलेने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय...
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट रिसर्च...
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी...

ताज्या बातम्या | Latest Politics News

सासवड : पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते संभाजी झेंडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात...
मंचर  : आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण २१ उमेदवार उभे होते.महाविकास आघाडीचे सात व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. महाविकास...
विंग (ता. कऱ्हाड) : राजकीयदृष्ट्र्या लक्ष लागून राहिलेल्या विंग ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले गटाच्या सत्ताधारी हनुमान ग्राविकास पॅनेलने १५ पैकी...

घडामोडी

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव पाटणसावंगी ग्रामपंचायतीवर केदार पॅनलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. येथील १७ही जागांवर केदारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्ह्यात...
विंग (ता. कऱ्हाड) : राजकीयदृष्ट्र्या लक्ष लागून राहिलेल्या विंग ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले गटाच्या सत्ताधारी हनुमान ग्राविकास पॅनेलने १५ पैकी...
यवतमाळ : जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींमधील आठ हजार 101 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार 110 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले...
नागपूर : जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले आहे. आज या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. आतापर्यंत सहा ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून यामध्ये...
कऱ्हाड : ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसला आहे. काले ग्रामपंचायतीत भाजपच्या पॅनेलला १४ तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाच्या पॅनेलला...
सोलापूर : सांगोल्यातील वासूद अकोले ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष केदार गटाने शेकापची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर जवळा ग्रामपंचायतीत भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत...