आजचा वाढदिवस : राणा जगजितसिंग - today`s birthday : Rana Jagjittsingh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : राणा जगजितसिंग

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

आमदार राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे ते पुत्र आहेत. 2004 मध्ये सर्वप्रथम त्यांची राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर निवड झाली. 2004 ते 2009 दरम्यान, ते राज्याचे कृषी, महसुल आणि उद्योगमंत्री होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून ते विजयी झाले. उस्मानाबाद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख