आजचा वाढदिवस : राजेंद्र पाटणी (आमदार) 

आजचा वाढदिवस : राजेंद्र पाटणी (आमदार)
आजचा वाढदिवस : राजेंद्र पाटणी (आमदार) 
आजचा वाढदिवस : राजेंद्र पाटणी (आमदार) 

जन्म : 19 जून, 1964. 

कारंजा (वाशिम) मतदारसंघातील भाजपचे आमदार. शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय जीवनाला त्यांनी सुरूवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणून त्यांनी विधानपरिषदेत काम केले. गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. कारंजा विधानसभा मतदार संघातून निवडून लढवित त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश डहाके यांना पराभूत केले. वाशिम भाजपचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com