तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या   - Three IAS officers transferred | Politics Marathi News - Sarkarnama

तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या  

सरकारनामा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुंबई :  राज्यसरकारने राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांची मुंबई दुरुस्ती व्‌ पुनर्रचना मंडळाच्या सीओ पदावर नियुक्ती केली आहे.

तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव एम बी वरभुवने यांची पालघर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी तर सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक एस एस पाटील यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख