कणकवली - "आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यातील तीनही जागा लढविणार आहे. मात्र, उमेदवार मीच जाहीर करणार आहे. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा,' असे आदेश खासदार नारायण राणे यांनी आज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत दिले.
ओसरगाव महिला भवन येथे झालेल्या बैठकीस आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, सतीश सावंत आदी उपस्थित होते.
कुडाळ मतदारसंघात माझ्या नावाची चर्चा केली जात आहे. मात्र, मी निवडणूक लढणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.