सुप्रिया सुळे पाच हजार मतांच्या पिछाडीवरून तीस हजार मतांनी पुढे

सुप्रिया सुळे पाच हजार मतांच्या पिछाडीवरून तीस हजार मतांनी पुढे

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आतापर्यंत 196430 तर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना 165517 मते मिळाली. सुळे या एकूण 29913 मतांनी आघाडीवर आहेत.


बारामतीत लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीत पाच हजार मतांनी पिछाडीवर होत्या.

दुसरी फेरी

सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी)-90061

कांचन कुल(भाजप)-83575
 

: बारामती
फेरी : पहिली 
कांचन कुल(भाजप)-१५२७८
सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी)-१०२९८ 
नवनाथ पडळकर    (वंचित बहुजन आघाडी)-

हा कल असाच कायम राहिला तर सुळे यांना जोरदार लढत द्यावी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com