सुप्रिया सुळे दौंड, पुरंदर आणि खडकवासल्यात पिछाडीवर

सुप्रिया सुळे दौंड, पुरंदर आणि खडकवासल्यात पिछाडीवर

पुणे : बारामतीत लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीत 1894 मतांनी आघाडी घेतली. तरी त्या दौंड आणि पुरंदरमध्ये पिछाडीवर आहेत.

सुळे यांना बारामतीत 7327, इंदापूर 1188, भोरमध्ये 997 आघाडी मिळाली आहे. त्या कांचन कुल यांच्यापेक्षा येथे आघाडीवर असल्यातरी दौंडमध्ये 4303 मागे तर पुरंदर मध्ये 1680 मतांनी मागे. खडकवासल्यातही त्या पिछाडीवर आहेत.

हा कल असाच कायम राहिला तर सुळे यांना जोरदार लढत द्यावी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com