मुंबई : विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी भारतीय जनता पक्षाचे चार आमदार अनुपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार, मुक्ता टिळक, राजा राऊत, तसेच अन्य एक महिला सदस्य काही महत्त्वाच्या कारणांमुळे आज हजर नव्हते.
मध्यरात्री उशिरा बैठकीची सूचना मिळाल्याने आमचे काही आमदार हजर होऊ शकले नाहीत, असा आक्षेप फडणवीस यांनी घेतला होता. या अनुपस्थितीमुळेही सभात्याग करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.