मुंबई : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेचं टेंपल रन जोरात सुरू आहे. एकविरा देवी आणि अंबाबाई दर्शना नंतर आता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आज अजमेर येथील ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ती दर्ग्यात चादर चढवली.
लोकसभा निवडणुकीपूर्वी युवासेनेकडून अजमेर येथील ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ति दर्ग्यावर चादर चढवून मन्नत मागण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यामुळे आज शिवसेना नेते पुन्हा दर्ग्यात चादर चढवण्यासाठी पोहचले आणि ख्वाजा मोईनिद्दिन चिश्ति दर्ग्याचं दर्शन घेतलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.