shivsena mumbai | Sarkarnama

सुमार कामगिरीबद्दल सेनेतही  राजीनामा नाट्याचा प्रारंभ? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

शिवसेनेचे बहुतेक मंत्र्यांची निवडणूक निकालातील कामगिरी सुमार राहिली आहे. रामदास कदम (रत्नागिरी), दादा भुसे (नाशिक), संजय राठोड (यवतमाळ) यांनी आपापल्या जिल्ह्यात चांगली कामगिरी केली आहे. विजय शिवतारे यांनी स्वतःच्या पुरंदर तालुक्‍यात भगवा फडकवला. पुणे जिल्ह्यात मात्र शिवसेनेची वाट लागली. मुंबईतील सुभाष देसाई, रवींद्र वायकर यांचीही कामगिरी निराशाजनक राहिली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी राजीनामेही सादर केले. सेनेत मात्र नैतिक जबाबदारी घ्यायला कोणताही मंत्री तयार नाही. त्यामुळे सैनिकांनीच आता हे राजीनामा मागण्यासाठी कुजबूज मोहीम सुरू केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख