शिवसेना विभाग प्रमुखाची भिवंडीत आत्महत्या  - shivsena leader suicide | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना विभाग प्रमुखाची भिवंडीत आत्महत्या 

 सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

भिवंडी : येथील श्रीरंगनगर येथे राहणारे शिवसेना विभाग प्रमुख श्रावणकुमार राजमौली मारता (वय 32 ) यांनी गळफास घेऊन काल आत्महत्या केली. 

गेल्या मे महिन्यात झालेल्या भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र.16 मधुन शिवसेनेतर्फे त्यांनी निवडणूक लढविली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. पराभवाने ते निराश झाले होते.

एक नृत्य कलावंत म्हणून त्यांची शहरात ओळख होती. या आत्महत्येची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. येथील भिवंडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेसह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख