shivpratapdin at pratapgad | Sarkarnama

प्रतापगडावरील छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

ढोल ताशांचा गजर, तुता-यांचा निनाद 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आज शिवप्रतापदिनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी युवकांनी शिवकालीन धाडशी खेळांची प्रात्यक्षिके केली. सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आयकर विभागाचे सहसंचालक कोल्हापूर परिक्षेत्र पुर्णेश गुरुरानी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याहस्ते माता भवानी मातेची पुजा झाली.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख