छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही : शिवेंद्रसिंहराजे

आज के शिवाजी नरेंद्र मोदी..हे जे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली आहे
ShivendrasinhRaje Bhosale Unhappy over Narendra Modi Book
ShivendrasinhRaje Bhosale Unhappy over Narendra Modi Book

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आणि देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. हे पुस्तक म्हणजे कोणत्यातरी कार्यकर्त्याचा खोडसाळपणा असू शकतो त्यामुळे हे पुस्तक मागे घ्यावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी..हे जे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका करत  छत्रपती शिवाजी महाराज आणि देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नसल्याची आणि हे पुस्तक म्हणजे कोणत्यातरी कार्यकर्त्याचा खोडसाळपणा असू शकतो अशी प्रतिक्रिया देत, हे पुस्तक मागे घेण्यात यावे, अशी मागणी  त्यांनी केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com