आजचा वाढदिवस : शीला दीक्षित, माजी मुख्यमंत्री, दिल्ली  - sheela dixit birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : शीला दीक्षित, माजी मुख्यमंत्री, दिल्ली 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 मार्च 2018

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले. गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय आहेत. 1998 पासून सलग तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले.2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या झंझावातात कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. मार्च 2014 मध्ये त्यांची केरळच्या राज्यपालपदी निवड झाली होती. 1984 मध्ये उत्तर प्रदेशतील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख