शशिकांत शिंदे : माथाडींचा आमदार नेता - Shashilant Shinde birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शशिकांत शिंदे : माथाडींचा आमदार नेता

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

शशिकांत शिंदे हे कोरेगाव तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले. ते जलसंपदा मंत्रीही होते. 

शशिकांत शिंदे हे कोरेगाव तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ते आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले. ते जलसंपदा मंत्रीही होते. 
आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष आणि आता कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे दोन पंचवार्षिक आमदार आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. 

अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून शिंदे यांची ओळख आहे. सामान्य परिस्थितीतून येऊन राजकारणाच इतक्‍या उंचीवर जाणारे शिंदे यांनी विधानसभेतही आपल्या आक्रमक भाषणांनी ओळख मिळवली आहे. माथाडी संघटनांवर त्यांचा दबदबा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा म्हणून त्यांचा दबदबा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख