sharad pawar to take take review districtwise | Sarkarnama

शरद पवारांचा आता जिल्हानिहाय बैठकांचा धडाका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 11 जून 2019

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १३ जूनपासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी स्थापना दिवस साजरा करण्यात आला असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेण्याचे जाहीर केले आहे.

१३ जून रोजी- सकाळी १० ते १२ मुंबई, १२ ते १२.३० वसई, विरार, पालघर, १२.३० ते १ रत्नागिरी, २ ते २.३० पनवेल शहर, रायगड, २.३० ते ३ सिंधुदुर्ग, ३ ते ४ ठाणे शहर, ४ ते ४.३० कल्याण, डोंबिवली, मिराभाईंदर, ४.३० ते ५ ठाणे ग्रामीण, ५ ते ५.३० उल्हासनगर, भिवंडी, ५.३० ते पुढे नवी मुंबई,

दिनांक १४ जून रोजी- सकाळी १० ते ११ नाशिक शहर, ११ ते १२ नाशिक ग्रामीण, मालेगाव, १२ ते १ धुळे शहर, ग्रामीण, २ ते २.३० नंदुरबार, २.३० ते ३. ३० जळगाव शहर, ग्रामीण, ३.३० ते पुढे अहमदनगर शहर, ग्रामीण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख