sharad pawar discusion with mushriff and jayant patil | Sarkarnama

धनंजय महाडिकांना बाहेर ठेवून पवारांची जयंत पाटील-मुश्रीफांशी बंद खोलीत चर्चा 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि आ. हसन मुश्रीफ यांची हॉटेल पंचशील येथे बंद खोलीत चर्चा झाली. 

राज्यात धगधगत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, सांगली महापालिका निवडणूक की कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील अस्वस्थता यातील नेमक्‍या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. 
या चर्चेवेळी खासदार धनंजय महाडिक यांनाही या बैठकीत न घेतल्याने कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकता लागून राहिली 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख