sharad pawar congratulates congress for victory | Sarkarnama

शरद पवार यांनी केले कॉंग्रेसचे अभिनंदन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विजयाबद्दल कॉंग्रेसचे अभिनंदन केले आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विजयाबद्दल कॉंग्रेसचे अभिनंदन केले आहे. 

या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या विजयाचा हवाला देत, जातीयवादी शक्तींना जनता थारा देत नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जनतेला शांतता आणि विकास हवा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख