shalinitai programme in satararoad | Sarkarnama

माहेरात शालिनीताईंचा सत्कार उदयनराजेंच्या हस्ते होणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचा जाहीर सत्कार 22 डिसेंबरला

सातारा : मराठा आरक्षणासाठी भुमिका घेणाऱ्या कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचा जाहीर सत्कार 22 डिसेंबरला दुपारी साडेचार वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारारोड येथे होणार आहे. 

यावेळी जागतिक पातळीवर हाय रेंज, मार्व्हलस रेकॉर्डबुक हे दोन पुरस्कार मिळालेल्या लक्ष्मी सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाताई शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख