मला आमदार करा!

गेल्यावेळी भाजप महायुतीत हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला होता.
मला आमदार करा!

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा परिषद सदस्य म्हणून विकासकामे करताना मर्यादा येतात, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला आमदार करा मी तुमच्या भागाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे आवाहन शैला गोडसे यांनी नंदेश्वर येथे बोलताना केले. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून त्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत. गेल्यावेळी भाजप महायुतीत हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला होता. त्यांच्या तिकीटावर प्रशांत परिचारक लढले होते. समाधान अवताडे शिवेसेनेकडून लढले होते. तेही युतीत प्रबळ दावेदार आहेत.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com