Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 57 परिणाम
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020
मालवण (सिंधुदुर्ग): गेल्या पाच वर्षातील मत्स्योत्पादन स्थिर असल्याने मत्स्यदुष्काळ जाहीर करता येणार नाही, या मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा पारंपरिक...
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग): फडणवीस सरकारने बजेट प्रयोजन करून मंजुरी दिलेल्या कामांना ठाकरे सरकारने स्थगिती देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे. त्या अनुषंगाने...
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020
मुंबई : कोकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असतानाच या प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाची उचलबांगडी करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना...
रविवार, 16 फेब्रुवारी 2020
कणकवली : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात ठेवलेली बैठक ही केवळ शोभेसाठी आहे अशी...
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
कोल्हापूर ः गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबरोबरच तीन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी आज पक्षाच्यावतीने निवड करण्यात आली. या निवडीने त्यांच्या...
रविवार, 9 फेब्रुवारी 2020
रत्नागिरी ः आंबा, काजू, फणसाच्या बागेतून मिळणाऱ्या उत्पन्नात आपले भागतेय तर व्यवसाय कशाला हवा, ही मानसिकता कोकणातील तरुणांनी बदलली पाहिजे. उद्योग-व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी...
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020
ओरोस (सिंधुदुर्ग) : कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या १७ रोजी होत असलेल्या यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत आहेत. या वेळी...
सोमवार, 20 जानेवारी 2020
सावंतवाडी : चांदा ते बांदा योजना सरकारने गुंडाळल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच महिला बचतगटांना बसणार आहे. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. राज्यात...
रविवार, 12 जानेवारी 2020
वैभववाडी : शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे त्या वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा विरोधकांना देतानाच पर्यटनदृष्या गोव्यापेक्षा सरस काम सिंधुदुर्गात...
शनिवार, 11 जानेवारी 2020
चिपळूण : ठाकरे सरकारमधील मंत्रीपदावरून जिल्ह्यात गाजलेल्या नाराजी नाट्यामुळे शिक्षणमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे....
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
सावंतवाडी :  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशाने ताकद वाढलेल्या भाजपला थोपवण्याचे आव्हान शिवसेनेचे नवे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर असेल. शिवसेनेचे कोकण हे नाक...
गुरुवार, 9 जानेवारी 2020
चिपळूण ः ठाकरे सरकारमधील मंत्रिपदावरून जिल्ह्यात गाजलेल्या नाराजीनाट्यामुळे शिक्षणमंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाने हुलकावणी दिल्याची चर्चा आहे....
बुधवार, 8 जानेवारी 2020
पुणे: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना नगरच्या पालकमंत्रीपदी नेमण्यात आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी यापुर्वीच नगरचे...
बुधवार, 8 जानेवारी 2020
मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.  यात कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे नगरला आणि नगरचे...
शनिवार, 4 जानेवारी 2020
चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना संधी मिळाली. सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत आणि अडचणीच्या काळात...
मंगळवार, 31 डिसेंबर 2019
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रादेशिक आणि समाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्यातील तब्बल बारा...
शनिवार, 28 डिसेंबर 2019
कणकवली : ठाकरे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीचा मुहूर्त सोमवारी (ता.30) निश्‍चित झाला आहे. या विस्तारात सिंधुदुर्गातून दीपक केसरकर, रत्नागिरीतून उदय सामंत आणि भास्कर जाधव...
बुधवार, 25 डिसेंबर 2019
चिपळूण : महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचे खासदार नारायण राणे मैदानात उतरले आहेत. त्यांना होमपिचवर उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी कोणाला बळ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले...
मंगळवार, 24 डिसेंबर 2019
सावंतवाडी (सिंधुदुर्ग): महाविकास आघाडीतून बाहेर पडत कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या दिलीप नार्वेकरांची उमेदवारी हा नारायण राणे यांचा डाव असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक...