Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 291 परिणाम
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
नाशिक : नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे दहा नगरसेवकांत फाटाफुटीची चिन्हे आहेत. दुसरीकडे सर्व विरोधक भाजप विरोधात एकवटण्याची प्रक्रीया सुरु आहे. बहुमताची संख्या...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. एकेकाळी मित्र असलेले शिवसेना-भाजप यांनी आता एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. शिवसेना आता आपले एकेकाळचे विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी...
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019
पुणे : अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्साहाने माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाच्या निकालाचे कौतुक केले; नेहमीप्रमाणे...
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाला आहे.आज पुण्यात...
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019
पुणे - आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं, त्याचं आज सार्थक झाले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019
पुणे : ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला. शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळणार का? हा जो इतकी वर्ष प्रश्न होता तो निकाली लागला,'' असे सांगत ''आज...
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019
मुंबई :  काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक भाषेत हल्ला चढवताना  उद्धव ठाकरेही  म्हणाले लाव रे तो व्हिडीओ ! उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ...
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019
नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थापनेला आज सत्तावीस वर्षे पुर्ण झाली. या कालावधीत प्रशासकी कामकाजापासून तर राजकीय सत्तेत अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र यामध्ये सर्वाधिक चार...
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019
मुंबई : कोथरुडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे. निवडणुकीच्या आधीची...
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळवीत सत्ताधाऱ्यांना कडवी लढत देणाऱ्या मनसेला उभारी देण्यासाठी येत्या 9...
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत पवार यांच्या "सिल्वर ओक' या निवासस्थानी भेट घेतली...
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019
जुन्नर : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (गुरुवारी, ता.३१) `कृष्णकुंज` येथे सदिच्छा भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या...
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019
मुंबई : कल्याण ग्रामीणमधून मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील हे विजयी झाले असून मनसेचे खाते उघडले आहे. हा निकाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलासा देणारा ठरणार आहे.  गेल्या...
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
पुणे : मुंबईचा मुळ मालकच हतबल आहे. तो मुंबईबाहेर फेकला जात असल्याची खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या...
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019
नाशिक : विधानसभा निवडणुक प्रचारासाठी येथील डोंगरे वसतीगृहावर 'मनसे' प्रमुख राज ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. मात्र, ठाकरे येण्या...
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019
पुणे : माझ्यावर टीका करताना अजित पवार यांनी मला "चंपा' म्हणल्यानंतर राज ठाकरे देखील तेच म्हणत आहेत. मी ठाकरे यांना प्रगल्भ समजत होतो. त्यामुळे त्यांनी काही तरी वेगळे म्हणायला...
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019
नाशिक : ''भाजपशी युती करुन पंचवीस वर्षे शिवसेना सडली. आज काय झाले? नाशिकमध्ये यांना एक जागा दिली नाही. इथल्या कार्यकर्त्यांनी करायचे काय? पुण्यात एक जागा दिली नाही. तरीही हे...
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019
पुणे : शिवसेना पुण्यात दिसत नाही. भाजप शिवसेनेची रोज इज्जत काढत आहे, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यात केली. शिवसेनेने आधी स्वबळावर लढविण्याची घोषणा केली होती....
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
कल्याण   :पावसाचे सावट असतानाही राज ठाकरेंच्या सभेसाठी तरुणवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित होता . राज ठाकरेंच्या  भाषणातील प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवत उस्फूर्त प्रतिसाद...
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019
भिवंडी  : भिवंडी शहर व ग्रामीण भागात सर्वत्र खड्डे पडले असून वाहतूककोंडीमुळे भिवंडीकरांची दैना उडाली आहे. याचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आला. या वेळी खड्ड्यात गाडी...