Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 30 परिणाम
गुरुवार, 16 जानेवारी 2020
पिंपरी  : मंजुरीसाठीचे 66 व ऐनवेळचे नऊ असे सुमारे 116 कोटी 51 लाख रुपयांच्या खर्चाचे तब्बल 75 विषय अवघ्या 35 मिनिटांत मंजूर करण्यात आले. महापालिका स्थायी समिती सभेने बुधवारी...
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019
पिंपरी: प्रभागाऐवजी (बहू सदस्यीय) वॉर्ड पद्धतीने (एक सदस्यीय) पालिका निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे  ...
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019
पिंपरी : उद्याच्या पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने सावधगिरी म्हणून आज व्हीप जारी केला. पालिकेत बहुमत असूनही राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या...
गुरुवार, 18 जुलै 2019
पिंपरीः मराठवाड्यातील भूम, परांडा, वाशीकर पिंपरी-चिंचवडकरांचा येत्या रविवारी (ता.21) शहरात स्नेहमेळावा होत आहे. त्यात शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि...
शनिवार, 13 जुलै 2019
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी ठेकेदाराने आता थेट मुंबईहून कचरा वाहतूक करणारी वाहने आणली आहे. गल्लोगल्ली दिसू लागलेली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी...
शनिवार, 22 जून 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील जुन्या एकनिष्ठ भाजपाईंनी एकजुटीसाठी आता श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचारमंचाची स्थापना केली आहे. या मंचाचे औपचारिक उदघाटन आज सायंकाळी होणार असून...
शुक्रवार, 14 जून 2019
पिंपरीः लोकसभेतील पराभवाची विधानसभेला पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस आतापासून कामाला लागली आहे.जिल्हानिहाय आढावा बैठका सत्र सुरु केले आहे. त्यात पिंपरी-...
गुरुवार, 13 जून 2019
पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कोटीच्या कोटी उड्डाणे भरण्यास सुरवात केली आहे. बुधवारी ४२ कोटी रुपयांचे ४०...
मंगळवार, 5 मार्च 2019
पिंपरी : युतीनंतरही शिवसेनेच्या मावळवर भाजपकडून दावा करणे सुरुच असून त्यासाठी मिसकॉल मोहीम मतदारसंघात आता त्यांनी सुरू केली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा...
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कोट्यावधी रुपयांच्या निविदांच्या रिगमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा सहभाग असल्याचा सनसनाटी आरोप पालिकेतील सत्ताधारी भाजपचे...
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019
पिंपरी : श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्ताकेंद्रात  दुसऱ्या वर्षी बदल झाला आहे. पहिल्या वर्षी हेडमास्तरसारखा कडक कारभार करणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या हातात...
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019
पिंपरी : पिंपरी चिंचवड शिवसेनेतील मारुती भापकर यांनी आज राजीनामा दिला. युती न पटल्याने ती होताच चार दिवसांतच त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला.गेल्या साडेचार वर्षात जहरी...
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019
पिंपरी: युती झाल्याने आणि पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबीयांचा सदस्य मावळातील शर्यतीत आता नसल्याने श्रीरंगअप्पा बारणे यांचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. दरम्यान,...
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019
पिंपरी : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने आज दावा केला. हँटट्रिकच्या तयारीत असलेल्या या मतदारसंघात पक्षाने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना...
रविवार, 17 फेब्रुवारी 2019
पिंपरी: पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय प्रचारात दंग आहेत. ही लाजिरवाणी बाब आहे,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय...
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचा संयुक्त परिवहन उपक्रम असलेल्या पीएमपीएमएलमध्ये डावलले जात असल्याने पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव संतप्त झाले आहेत....
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे (वय ३५, रा.वाकड) यांनी पालिकेच्या डेप्युटी इंजिनिअरला पालिकेतच मारहाण केली. सोमवारी ही घटना घडली. मात्र, या...
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019
पिंपरी : राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी श्रीरंग बारणे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी काल...
रविवार, 10 फेब्रुवारी 2019
पिंपरी: मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला शिवसेनेने मावळमधून उमेदवारी दिली, तरच भाजपचे...
रविवार, 10 फेब्रुवारी 2019
पिंपरी: युती होणार की नाही ही एकच चर्चा सध्या राज्यभर राजकीय वर्तुळात आहे. मात्र, युती नको, असा सूर पिंपरी चिंचवड भाजपमध्ये आहे. तर,ती व्हावी अशी शहर शिवसेनेची इच्छा आहे....