Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 208 परिणाम
शनिवार, 18 जानेवारी 2020
बीड : पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपली पहिली बैठक तब्बल पावणेचार तास घेऊन ३३६ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता दिली....
शनिवार, 18 जानेवारी 2020
बीड : पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार डॉ. प्रितम मुंडे आल्याच नाहीत. विशेष म्हणजे आजच सकाळी श्रीक्षेत्र...
शनिवार, 18 जानेवारी 2020
बीड : राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे शुक्रवारी चक्क एका व्यासपीठावर आले. त्याचे कारण ठरले पाटोदा तालुक्यातील...
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
मुंबई  : महाविकास आघाडीचे उमेदवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून आल्याने रिक्त झालेल्या जागी...
मंगळवार, 14 जानेवारी 2020
बीड : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे संजय दौंड यांना उमेदारी मिळाली असून महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांची आमदारकी दृष्टीक्षेपात दिसत आहे....
मंगळवार, 14 जानेवारी 2020
पुणे : परळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी पंडितराव दौंड यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडे...
शनिवार, 11 जानेवारी 2020
बीड : राज्यातील सत्तेनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेमध्येही सत्ता राष्ट्रवादीच्या हाती आली आहे. मुंडेंनी शुक्रवारी...
शनिवार, 11 जानेवारी 2020
परळी वैजनाथ : " परळीकर जनतेने इतके अलोट प्रेम केले आहे की नुसते आभार मानून त्यांचे ऋण कधीच फिटणार नाहीत त्यामुळे त्यांच्या कायम ऋणात राहता यावे आणि आयुष्यभर त्यांची सेवा करता...
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
पाथर्डी : "संत भगवान बाबांमध्ये एक पावित्र्य होतं. त्या पावित्र्यातूनच बाबांनी भगवानगडाची निर्मिती केली. राजकीय द्वेषातून उद्या कोणी कुठेही गड उभा करील; मात्र हा गड, गादी आणि...
मंगळवार, 7 जानेवारी 2020
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून गटबाजी आणि नाराजीचे चित्र बीड जिल्ह्यासाठी नवे नाही. परंतु, आता नवीन महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेच्या काळापासूनच जिल्ह्यातील...
शनिवार, 4 जानेवारी 2020
बीड : बीड जिल्हा परिषदेत केवळ निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत बाकी निकाल स्पष्टच आहे असे ट्विट करत पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हापरिषदेच्या रणांगणांतून...
शनिवार, 4 जानेवारी 2020
बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आज होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे जिल्हा...
शुक्रवार, 3 जानेवारी 2020
मुंबई :  महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधान सभेवर निवडून गेले असल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेसाठी 24 जानेवारी रोजी निवडणूक होते आहे...
मंगळवार, 31 डिसेंबर 2019
बीड : जिल्हा परिषदेच्या सत्तेची समिकरणे बहुतेक वेळा राज्याच्या राजकारणावर अवलंबून असतात. निवडणुकीत कमी जागा मिळूनही मंत्रीपद आणि सत्तेच्या बळावर पंकजा मुंडेंनी टाकलेले डावपेच...
गुरुवार, 26 डिसेंबर 2019
बीड : मागच्या पाच वर्षांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ३० हजारांवर मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना...
मंगळवार, 24 डिसेंबर 2019
मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये...
मंगळवार, 24 डिसेंबर 2019
बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मागच्या पाच वर्षांत पाडलेली छाप आणि स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांवर मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना...
बुधवार, 18 डिसेंबर 2019
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात,"" आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले हे साफ खोटे आहे ! मराठा आरक्षण दिले ते पंढरपूरच्या विठ्ठलाने असा टोला...
बुधवार, 18 डिसेंबर 2019
नागपूर : आमचे शिवेंद्रराजे आमच्याकडे असताना दुसऱ्या रांगेत असायचे मात्र, त्यांना आता मागे बसतात.ज्यांना ते पक्षात घेतात त्यांना सडवले जाते असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते धनंजय...
शनिवार, 14 डिसेंबर 2019
पुणे : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव मंत्रीमंडळाच्या पहिल्याच विस्तारात अपेक्षित होते. मात्र, मुंडे यांना...