Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 752 परिणाम
रविवार, 5 एप्रिल 2020
माळेगाव : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये `माळेगाव`चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी कारखाना प्रशासकिय पदभार आज स्वीकारला....
रविवार, 5 एप्रिल 2020
नाशिक : कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकन पूर्ण करणारे इथेनॉल बेस्ड 'संजीवनी हॅंड सॅनीटायझर' तयार केले आहे. हे...
शनिवार, 4 एप्रिल 2020
दौंड : जिल्हा बंदीमुळे दौंड शहरात आश्रयास असलेल्या १७७ ऊस तोडणी कामगारांना दिल्या जाणाऱ्या भातामध्ये आळ्या असल्याच्या तक्रारी झाल्याने दौंड तालुक्याचे तहसीलदार संजय पाटील...
शनिवार, 4 एप्रिल 2020
आष्टी : ऊसतोड मजूरांवर पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. असे एक काय, हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी झेलायला तयार...
शुक्रवार, 3 एप्रिल 2020
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही लोकप्रतिनिधीस नाही असे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत...
बुधवार, 1 एप्रिल 2020
कोल्हापूर : कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन असतानाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या...
मंगळवार, 31 मार्च 2020
पुणे: "ऊसतोड कामगारांच्या इच्छेविरुद्ध त्यांना ऊस तोडायला लावू नका. ज्या सांगली जिल्ह्यात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले त्या जिल्ह्यात लोक ऊस कसे तोडतील? अशा परिस्थितीत कोण काम...
सोमवार, 30 मार्च 2020
औरंगाबाद : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. उद्योग -धंदे ,व्यापार सर्वकाही ठप्प असल्यामुळे मोलमजुरी करून रोज पोटाची खळगी भरणाऱ्या शेकडो...
सोमवार, 30 मार्च 2020
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण प्रवेश केला असून आता संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणालाही प्रवेश करता...
शनिवार, 28 मार्च 2020
औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरातील एकही गरीब किंवा गरजू व्यक्ती उपाशीपोटी राहू नये यासाठी त्यांना अन्न पाकीट व धान्य पुरवण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्था , राजकीय नेते व...
शुक्रवार, 27 मार्च 2020
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी...
शुक्रवार, 27 मार्च 2020
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची पहिली बॅच तयार केली आहे. 99...
शुक्रवार, 27 मार्च 2020
परळी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कामगार, मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला आदींची मोठी अडचण झाली आहे....
शुक्रवार, 27 मार्च 2020
मुंबई : जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ...
शुक्रवार, 27 मार्च 2020
अंबाजोगाई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी, संचारबंदी आदी उपाय योजना राबविण्यात येत आहेत. परिणामी, हॉटेल आणि खानावळी बंद आहेत. गावाकडून जेवण आणायचे तर...
मंगळवार, 24 मार्च 2020
मुंबई : कोविड 19 (करोना विषाणू) याचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 31...
शनिवार, 21 मार्च 2020
पुणे : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरराजे शिंदे आणि त्यांचे चिरंजीव दुष्यंतसिंह यांची रोगप्रतिबंधकारक शक्ती जोरात आहे. त्यामुळे त्यांच्यावर बॉलिवूडमधील ‘बेबी डॉल’ फेम गायिका...
शुक्रवार, 20 मार्च 2020
पुणे :  मराठवाड्यातल्या राजकारणातले एकेकाळचे बाहुबली नेते असलेले डाॅ. पद्मसिंह पाटील यांना कोणी पोलिस अधिकारी दम देऊ शकेल, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. पण एका गुन्ह्यात...
गुरुवार, 19 मार्च 2020
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांचा आज वाढदिवस. नागवेलीच्या पानांसाठी प्रसिध्द असलेल्या व सध्या निर्यातक्षम...
रविवार, 15 मार्च 2020
पंढरपूर : येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी कार्यालयांना टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले. पंढरपूरचे आमदार भारत भालके हे...