Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1062 परिणाम
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
माळेगाव :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 91. 55 टक्के असे विक्रमी मतदान झाले. हे विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे जरी उद्या (सोमवार)...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी पाच गटांत प्राथमिक अंदाजानुसार 90 टक्केंपेक्षा अधिक मतदारांनी हक्क बजावला. ५६ उमेदवारांचे भवितव्य...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
जळगाव : राज्यातील "महाविकास' आघाडी सरकार ने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या नावाखाली तोंडाला पाने पुसली आहेत, सात बारा अद्याप कोरा केलाच नाही. युती सरकारच्या काळातील "...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात राजधानीच्या शाहीन बागेत गेले दोन महिने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्तांकडे...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे : राजकीयदृष्ट्या अडचणीत माझ्या आणि जयंत पाटलांकडे आपापल्या पक्षांच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. कठीण काळातील जबाबदारीची आम्ही चर्चाही करायचो; पुढे काय होईल ? हे...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
कऱ्हाड :  कोरोना व्हायरस साथीमुळे चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र शासनाने खास विमानाची सोय केली...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
राहुरी (नगर) : राहुरी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामाप्रती अनास्था...कामकाजातील विसंवाद... दप्तर दिरंगाई... नागरिकांच्या तक्रारीतील तथ्य... हे पाहिल्यावर नगर विकास...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
परुळे (जि. सिंधुदुर्ग) : चिपी विमानतळ 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हे आश्‍वासन नव्हे तर वचन असल्याचे त्यांनी स्पष्ट...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
भोकरदन : राजकारणात सत्ता, पद, पैसा आला की रात्रंदिवस झटणाऱ्या प्रामाणिक, सच्च्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. पण भोकरदन येथील तीस वर्षांपासून...
रविवार, 16 फेब्रुवारी 2020
अमरावती : मुलं म्हणजे देवाघरची फुलं. परंतु हजारो गरीब मुलांचे बालपण वीटभट्टीवर काम करणाऱ्या आपल्या मायबापांसोबत राहून कोमेजते. त्यांना शिक्षणापासून मुकावे लागते. अशा मुलांचं...
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020
पुणे : चिंतन ग्रुपचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय 65) यांचे आज पुण्यात निधन झाले. गेले काही दिवस ते आजरी होते. एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते...
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020
जम्मू  : पाकिस्तान सैन्याने लागोपाठ तिसऱ्या दिवशी भारतीय सीमावर्ती भागांना लक्ष्य करीत गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी जम्मू-...
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांनी प्राणाहुती दिली, त्या दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण...
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
औरंगाबाद : तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला दौरा एक दिवस आधीच संपवून मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मन सैनिकांच्या...
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये अंकीता पिसुट्टेला माथेफीरु युवकाने जाळले. नागपुरात सात दिवस उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही महाराष्ट्राच्या काही भागांत...
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020
जळगाव : विद्यार्थीदशेत काहीतरी अर्थार्जन म्हणून हॉटेल सुरू केले, पण चालायचे नाही.. मग हॉटेलात मांसाहारी पदार्थ सुरू केले.. हॉटेल चालू लागली, पण अपेक्षित पैसा मिळत नव्हता. मग...
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
मुंबई  : ठाकरे सरकारने राज्यातील सुमारे वीस लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांना खूष करून टाकले असून त्यांच्यासाठी येत्या 29 फेब्रवारीपासून आता पाच दिवसांचा आठवडा असणार आहे...
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढेंनी आज सकाळी नऊ वाजताच भांडेवाडी डम्पिंग यार्ड गाठले. तेथील कचऱ्याची पाहणी केली. ओला आणि सुक्‍या कचऱ्याचा एकच ढीग रचला...
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020
औरंगाबाद : सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेल्या वैभव मुंडे यांचे औरंगाबादहून मुंबईला जाणारे विमान हुकले. त्यामुळे चिंतेत असलेल्या या जवानाच्या मदतीला सामाजिक न्याय मंत्री...
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020
अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्याला जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी कामावर घेणे तसेच रोजदारीवरील कामगारांना...