Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 247 परिणाम
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019
चाकण (पुणे): जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पडण्यामागे खासदार गिरीश बापट कारणीभूत आहेत. ते शकूनीमामा आहेत. मित्र पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही केलेल्या कामांचे...
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019
पिंपरीः लोकसभेला चौखूर उधळलेल्या अमोल कोल्हेंच्या वारूला रोखण्यात युतीला विधानसभेलाही अपयश आले.  परिणामी पुणे जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रवादीची प्रकृती सुधारलीच नाही, तर ती...
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019
पिंपरी ः विधानसभेचे निकाल हे पिंपरी-चिंचवडच्या दोनपैकी एका खासदारांना खुशी,तर दुसऱ्यांना गम देणारे ठरले आहेत. शिवसेनेचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्या मतदारसंघात (मावळ)...
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019
मंचर : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे तीन दिग्गज नेते मंगळवारी (ता...
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019
मंचर : "विरोधी उमेदवार राजाराम बाणखेले यांनी माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले, माजी आमदार शिवाजीराव बेंडे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव...
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019
घोडेगाव : विधानसभेचा अध्यक्ष असताना तांबडेमळा- मंचर येथे एसटी डेपो मंजूर करून उभाही केला पण शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात पाच वर्षात त्यांना आगारात एका कर्मचाऱ्याची...
रविवार, 13 ऑक्टोबर 2019
टाकळी हाजी : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिरूरची 39 गावे समावेश झाल्यापासून या मतदारांसाठी काम करत आहे. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्याकडे विकासकामांचे...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
राजगुरुनगर :  दहा रुपयात जेवणाच्या ताटाच्या घोषणेपाठोपाठ, एक रुपयात शिवआरोग्य म्हणजे प्राथमिक आरोग्य तपासणी आणि घरगुती वीजबिलात ३० टक्के सूट देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख...
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019
मंचर : आमदार व मंत्री पदाच्या कालावधीत माझ्या शेजारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजाराम बाणखेले, अरुण गिरे बसत होते. त्यावेळी त्यांना माझी...
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019
पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बारामती, पुरंदर व भोर या मतदारसंघातील महायुती व महाआघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली असून, येथील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे....
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शिवसेनेतील मतभेद बुधवारी मुद्यावरून गुद्यांवर आले. माजी पुरुष पदाधिकाऱ्याने भर बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्याच्या थोबाडीत मारल्या.त्यानंतर महिला...
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019
शिक्रापूर : विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव या दोघांचा प्रत्यक्ष सामना या विधानसभा निवडणुकीत पाहायला...
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019
मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या पैलवान बांदल यांनी आज राष्ट्रवादीचे उमेदवार आपणच असल्याचा दावा करत पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. गेले...
रविवार, 29 सप्टेंबर 2019
पिंपरी : युतीच्या औपचारिक घोषणेपूर्वीच शिवसेनेने पितृपक्ष संपताच रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात सर्व ६१ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर...
रविवार, 22 सप्टेंबर 2019
चाकण : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे हे पुन्हा रिंगणात उतरणार, अशी शक्‍यता आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी...
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019
नारायणगाव : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आम्ही देव मानले. मात्र त्यांना देवपण जपता आले नाही, त्यात आमचा काय दोष? आढळरावांनी माझा दोन...
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019
पिंपरी : मतांच्या लालसेपोटी भोसरीच्या आमदारांना गुजराती भाषेचा पुळका आला आहे. म्हणून त्यांनी गुजराती भाषेतील फ्लेक्स लावले आहेत, असा हल्लाबोल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे...
सोमवार, 16 सप्टेंबर 2019
कडूस : शिवसेनाप्रणित युवासेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष व खेड पंचायत समितीतील शिवसेनेच्या माजी सदस्या अॅड. अमृता गुरव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत रविवारी भाजपात प्रवेश केला....
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019
पिंपरी :  लोकसभेत मतदान करण्याऐवजी जे काश्मिरी नेत्यांच्या इशाऱ्यावरुन पळून जातात त्यांनी माझ्या निवृत्तीची, नैराश्याची किंवा मी विश्राम करण्याची नाही, तर स्वत:च्या देशद्रोही...
बुधवार, 11 सप्टेंबर 2019
पुणे : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे . महायुतीच्या जागा वाटपात भोसरी व इंदापूर हे दोन...