Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1163 परिणाम
गुरुवार, 23 जानेवारी 2020
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. 24) होणार आहेत. यासाठी वीरधवल जगदाळे, प्रमोद काकडे, मीनाक्षी तावरे, पूजा...
गुरुवार, 23 जानेवारी 2020
मुंबई : मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि...
गुरुवार, 23 जानेवारी 2020
पुणे : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, अशी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरवात करताच टाळ्यांचा पाऊस पडला. राज यांनी काही क्षण भाषण थांबवावे लागले. दर वेळी आपल्या...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
नवी दिल्ली : " माझा उद्देश आहे, भ्रष्टाचाराला हरविणे व दिल्लीला विकासात अग्रेसर करणे व " त्यांचा ' सर्वांचा एकच उद्देश आहे की मला हरविणे'.... हे वाक्‍य वाचून जुन्या काळातील...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
मुंबई : राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
मुंबई : तानाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडिओ कोण्या पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट आणि शहर संघटक सुशील खेडकर यांच्यातील वाद हा वैयक्तिक आहे. तो ठेकेदारीवरून झाला की अन्य कारणावरून हे सांगता येणार नाही. खेडकर यांना मारहाण झाली हे...
सोमवार, 20 जानेवारी 2020
जळगाव : "अध्यक्ष महोदय, आमच्या भागात विजेची समस्या आहे, दिवसा वीज गायब असते, शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते, वीज मंडळ अधिकारी करतात काय, जर शेतकऱ्याच्या विजेचा प्रश्‍न...
रविवार, 19 जानेवारी 2020
नाशिक : एक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला म्हणजे युती होईलच असे नाही या शब्दांत भाजप नेते, खासदार रावसाहेब दानवे यांनी "मनसे'शी युतीचा विषय निकाली...
शनिवार, 18 जानेवारी 2020
सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भरगच्च कामाच्या व्यापातून वेळ काढून जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आज त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी जनता दरबार घेतला....
शनिवार, 18 जानेवारी 2020
औरंगाबाद : शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयात टेंडर भरण्याच्या कारणावरून शहर संघटक सुशील खेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. संजय...
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
औरंगाबाद : राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या पहिल्याच आढावा बैठकीत पैठण मतदारसंघातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचा आढावा घेतला. ही योजना...
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या विधानापासून मी दूर आहे. राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी ते विधान करायला नको होते. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहात चार तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत शिवसेनेचा मुंबई येथून आलेला लखोटाच भारी ठरला. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रत्येक गटाने सभापतीपदावर दावेदारी...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
मुंबई : मुंबईकरांना बऱ्याचदा खड्डे, खराब रस्ते, कचरा तसेच पाणी तुंबण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असून त्यासाठी...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
उदगीर : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला एमआयएमच्या मदतीने कॉंग्रेसने धक्का दिला आहे. सहापैकी चार विषय समित्यांचे...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
औरंगाबाद : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी चुकीचे विधान केले आहे. इंदिरा गांधी यांचे देशप्रेम सर्वश्रुत आहे, आणि...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या शपथविधीला तब्बल दोन कोटी 79 लाख रूपये खर्च आल्याची माहिती समोर आली आहे. 28 नोव्हेंबरला (गुरवार) मुंबईत शिवाजी पार्कला हा...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नाशिकचे राजकारणापलीकडचे वेगळे नाते आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर उद्या (ता. 17) त्यांचा दौरा होत...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
नाशिक : "जेएनयु' मधील विद्यार्थिनीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला व कार्यकर्त्यांनी शांततेत निदर्शने केली होती. यावेळी अटक केलेल्या राष्ट्रवादी...