Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 508 परिणाम
शनिवार, 14 डिसेंबर 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीत धनकवडीकरांनी थोडी साथ दिली असती तर पुण्यातून तिसरा आमदार विधानसभेवर गेला असता अशी भूमिका मांडत खडकवासल्यातील पराभवाबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार...
शनिवार, 14 डिसेंबर 2019
पुणे : एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा प्रदर्शित केली तर त्यांचे राष्ट्रवादीत स्वागतच करू, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी पत्रकारांशी बोलताना...
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019
औरंगाबादः महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे. शिवसेनेच्या महापौरांनी राजीनामा द्यावा...
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019
औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी खुशाल स्वतंत्रपणे लढावे शिवसेना देखील आपली...
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019
औरंगाबाद : भाजपशी युती तोडून राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. याचे पडसाद आता स्थानिक...
बुधवार, 11 डिसेंबर 2019
नाशिक  ः शहराच्या पायाभूत सुविधा, तसेच महापालिकेसंदर्भातील प्रश्‍न तातडीने सोडवून नाशिकच्या विकासाला चालना मिळावी म्हणून शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
बुधवार, 11 डिसेंबर 2019
ठाणे  : माजी महापैार अशोक वैती यांना महापालिकेच्या सभागृहनेतेपदी बसण्याची संधी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण त्यानंतरही केवळ शिंदे यांच्या उपस्थितीतच या...
मंगळवार, 10 डिसेंबर 2019
औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सलग दुसऱ्या दिवशी प्लास्टीकचा वापर केल्यामुळे भाजपच्या नगरसेविकेला पाचशे रुपयांचा दंड केला. नव्या...
सोमवार, 9 डिसेंबर 2019
औरंगाबाद : सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि त्याआधी आलेला वर्धापनदिन या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी निधीअभावी मी नागरिकांच्या...
सोमवार, 9 डिसेंबर 2019
औरंगाबाद : राज्यात कुठेही जा, महापालिकांच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप असतोच, तरीही जनतेच्या सहकार्याने बदल घडवू असा विश्‍वास व्यक्त करतांनाच महापालिका आयुक्त...
सोमवार, 9 डिसेंबर 2019
औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज सूत्रे स्वीकारली, तेव्हा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे नगररचना विभागप्रमुख यांना चांगलेच महागात पडले....
रविवार, 8 डिसेंबर 2019
मुंबई : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्याबाबत आज पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, "माझ्या बापाने मला स्वतःच्या संसारावर...
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019
शरीर कमावण्याचं आणि तंदुरूस्त राहण्याचा बाळकडू वडील कै. उत्तमराव ढिकले यांनी पाजले. घरात राजकारण होतं. तेही खासदार होते. वयाच्या बाराव्या वर्षी तालमीतील लाल मातीत उतरलो पुढे...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
मुंबई  :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नवीन पायंडा पाडल्याची अधिकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका मुंबई आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन बैठक...
गुरुवार, 5 डिसेंबर 2019
औरंगाबाद : सव्वा महिन्यानंतर औरंगाबाद महापालिकेला आयुक्त मिळाले, पण त्यांची नियुक्ती कुणाच्या पाठपुराव्यामुळे झाली ? यावरून जैस्वाल आणि दानवे समर्थकांमध्ये सोशल मिडियावर...
बुधवार, 4 डिसेंबर 2019
औरंगाबादः गेल्या दीड महिन्यापासून औरंगाबाद महापालिकेचा कारभार महापालिका आयुक्तांशिवाय सुरू होता. सत्ताधारी पक्षाने राज्यपालांपासून आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे यंदा वर्धापनदिन बिनपैशांचा म्हणजेच प्रायोजक घेऊन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी चर्चा राजकीय...
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
औरंगाबाद : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला यामुळे...
मंगळवार, 3 डिसेंबर 2019
कोल्हापूर : मिश्र मटण 280 रुपये किलो व विनामिश्र मटन 450 रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी मटण दरवाढ विरोधी कृती समितीने केली. तर, प्रतिकिलो 560 रुपयांऐवजी 540 रुपयाने...
रविवार, 1 डिसेंबर 2019
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेला गेल्या महिनाभरापासून पूर्णवेळ आयुक्त नसल्याने सगळा कारभार ठप्प झाला आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सुट्टीवर गेलेले महापालिका...