Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News
एकूण 27 परिणाम
शनिवार, 31 ऑगस्ट 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप हे दोघेच महत्त्वाचे पक्ष ठरणार आहेत. राणे यांना भाजपने प्रवेश दिला, तर शिवसेनेतही शह देण्यासाठी छगन भुजबळ यांना आत...
रविवार, 11 ऑगस्ट 2019
कणकवली - "आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष जिल्ह्यातील तीनही जागा लढविणार आहे. मात्र, उमेदवार मीच जाहीर करणार आहे. तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा,' असे...
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019
कणकवली : "नारायण राणे पुढच्या विधानसभेमध्ये असणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे....
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019
कणकवली (सिंधुदुर्ग) : "नारायण राणे पुढच्या विधानसभेत जाणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी...
गुरुवार, 25 जुलै 2019
सावंतवाडी (सिंधुदुर्ग): कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार वैभव नाईक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यात पुन्हा 'हाय होल्टेज' लढतीची चिन्हे आहेत;...
गुरुवार, 18 जुलै 2019
देवगड (सिंधुदुर्ग): येथील पवनऊर्जा प्रकल्पाला माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याच्या आमसभेत झालेल्या मागणीची शासनाकडून पूतर्ता होत नसल्याने आज आमदार नीतेश...
मंगळवार, 9 जुलै 2019
कणकवली :   महामार्गाच्या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेल्या स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि आमदार राणे यांना दरोडेखोराप्रमाणे पोलिसांनी वागणूक दिली आहे. हे आंदोलन...
मंगळवार, 9 जुलै 2019
कणकवली  : आमदार नीतेश राणे यांचे आंदोलन हा जनतेचा उद्रेक होता. या आंदोलनावर टीका करून संदेश पारकर हे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नापेक्षा ठेकेदार आणि...
सोमवार, 8 जुलै 2019
मुंबई : आमदार नीतेश राणे यांनी अभियंत्याला केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून भविष्यात अशा घटना होऊ देणार नाही असे...
रविवार, 7 जुलै 2019
गडहिंग्लज : आमदार नीतेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतून धक्काबुक्की केली. या कृत्याचा शेडेकरांचे...
रविवार, 7 जुलै 2019
कणकवली :  प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार, असे आश्‍वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आहेत कुठे? असा प्रश्‍न मनसेचे प्रदेश...
शनिवार, 6 जुलै 2019
पुणे : सरकारी कामात हस्तक्षेप म्हणजे कलम 353 ... पेंग्विन कुठल्याही शासकीय पदावर नाही म्हणून पोलिसांनी या बातमीचा आधार घेऊन त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे पण, ठाकरे बाप आणि...
शनिवार, 6 जुलै 2019
कणकवली : शहरातील महामार्ग 15 दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही...
शुक्रवार, 5 जुलै 2019
कणकवली (सिंधुदुर्ग): शहरातील महामार्ग 15 दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग...
शुक्रवार, 5 जुलै 2019
चिपळूण (रत्नागिरी): तिवरे धरण दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांसह आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर 302 कलमाखाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी...
शुक्रवार, 5 जुलै 2019
कणकवली (सिंधुदुर्ग) : आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या १८ कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या...
गुरुवार, 4 जुलै 2019
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे फायरब्रॅंड पुत्र आणि आमदार नीतेश राणेंना झालंय तरी काय असा प्रश्‍न नक्कीच आज महाराष्ट्राला पडला असेल. अद्याप...
गुरुवार, 4 जुलै 2019
कणकवली : उपअभियंता मळेकर यांच्यावर चिखल फेकल्याप्रकरणी कॉंग्रेसचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांना अखेर पोलिसांनी आज...
गुरुवार, 4 जुलै 2019
नवी दिल्ली : नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य चुकीचे असून मी त्या अधिकाऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण...
गुरुवार, 4 जुलै 2019
सिंधुदुर्ग : गडनदीवरील पुलाला खड्डे पडल्याच्या कारणावरून कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी एख अभियंत्यांचा अत्यंत चुकीची भाषा वापरून अपमान केला....