Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News
एकूण 2311 परिणाम
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
पंढरपूर:  वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात आलो तर वय वाढवून वयाच्या 17 व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो; असा गौप्यस्फोट शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी स्वतःच आज...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाचे गणित जुळवायचे असेल पंकजा मुंडे यांची मदत आवश्यक असल्याची जाणीव जयदत्त क्षीरसागर यांना आहे. त्यामुळे त्यांनी ‘दोन पावले मागे’ असे धोरण...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
इस्लामपूर (सांगली) :  ज्या उदयनराजेंना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बहुतांशी आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादीतून खासदार केले. त्या उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला....
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
पिंपरीः विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १७ सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौरा करीत आहेत. त्याची सुरुवात ते सोलापूर येथून करणार आहेत. २२...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
पुणे : भारतीय जनता पार्टीसोबत राहून मी घेतलेला अनुभव छत्रपती उदयनराजे यांना सांगितला आहे. आता त्यांना अनुभव घ्यायचा असेल म्हणून ते भाजपात गेले असावेत, अशी प्रतिक्रिया...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
पुणे : विधानसभा निवडणुका लढवाव्यात की नको या संभ्रमात अडकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसऱ्या आघाडीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
नाशिक :  राजकीय घडामोडींमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघ गेले काही दिवस चर्चेत आहे. युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर कॉंग्रेस आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे . मात्र...
शनिवार, 14 सप्टेंबर 2019
पुणे : आज सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेन्द्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुणे शहरात शेवळवाडी येथे आगमन होणार आहे. हडपसर मतदार संघाचे आमदार  ...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
बारामती शहर: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ उपसमिती गठित केली. मात्र लोकसभेनंतर या समितीची एकही बैठक...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत  प्रदीप शर्मा यांनी हातावर...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
मुंबई :  लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही ईव्हीएम यंत्रे वापरण्यात येणार असल्याने त्यात सहभागी न होण्याच्या विचारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अदयाप...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
औरंगाबादः मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे मी पुराव्यानिशी लोकांसमोर मांडतोय. गावागावात जाऊन पुढच्या पाच वर्षात काय करणार याचे नियोजन देखील सांगतोय, पण काही...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
कोलाड  :मातोश्री वरील कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे गर्दी करता आली नाही. मात्र आता श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय धमाका करणार आहे, असा सूचक इशारा  माजी आमदार अवधूत...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
बारामती शहर : राज्यात एकीकडे भाजपची मेगाभरती सुरु असताना आता बारामती विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्याची व्यूहरचना भाजपच्या स्थानिक पदाधिका-...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती रविवार आणि सोमवारी मुंबईत शिवसेना भवनात होणार आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटण मध्ये महामेळावा आयोजित करत कार्यकर्ते जो निर्णय घेणार ते मला मान्य असेल...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
खर्डी : आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहापूर  विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी राजीनामा देऊन शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा...
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019
मुंबई : शिवसेनेचा शहरी चेहरा बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून ग्रामीण भागातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविल्यास त्यांना कसा प्रतिसाद...
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019
अहमदनगर:   राजकारणाच्या दुसऱ्या अध्यायात नगर जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीला सर्व बारा जगावर विजय मिळवून देण्याचे मी, राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्र्यांनी ठरवले आहे . त्या...