Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1360 परिणाम
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
मुंबई : सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका थोडी वेगळी असली तरी राज्यातील सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमावर भर...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नाशिक : शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही, हे पाप केंद्र सरकारचे आहे. 1995 च्या जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कायदा थेट भुकेशी जोडला गेला. त्यामुळे बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली, ता. २२ : सावरकर दर्शन प्रतिष्ठानतर्फे दिल्लीत येत्या २६ व २७ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन होणार आहे. यावेळी ‘सावरकर यांना...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या अरविंद केजरीवाल सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गल्लीत (मोहल्ला) मार्शल...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावर विसंबून रहाण्याच्या प्रवृत्ती संबंधी संघाने भाजपच्या "केडर'ला कानपिचक्‍या...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मंत्री...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
औरंगाबाद : आठ दिवसांपुर्वीच्या सभेत वारीस पठाण यांनी केलेले विधान वेगळ्या पध्दतीने मिडियाने सादर करणे आणि त्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. एमआयएम पठाण यांच्या विधानाचे समर्थन...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
कऱ्हाड :  कोरोना व्हायरस साथीमुळे चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र शासनाने खास विमानाची सोय केली...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : ``आपण पंधरा कोटी आहोत; पण शंभर कोटीला भारी आहोत हे लक्षात ठेवा. विटेला दगडाने उत्तर द्यायला आपण शिकलो आहोत. मात्र आपण एक झालं पाहिजे,"असं विधान...
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उद्या नवी दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे आणि मोदी यांच्यातील ही पहिली अधिकृत...
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020
पुणे : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय कारकिर्दीचा विधानसभा निवडणुकीत उडालेला फ्यूज दुरूस्त होण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी...
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020
कऱ्हाड : महाराष्ट्रात दलित, अदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) विरोधात त्यांची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्याचे दायित्व स्वीकारून...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
पुणे - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विजयामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकेन आणि मिलिंद देवरा यांच्यातच भांडणे जुंपली आहेत.  या राजकीय नाट्याची सुरवात...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली  -  आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.  केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
पुणे : "सारथी'च्या वतीने दिल्ली आणि पुण्यात कोचिंग क्‍लासेसमध्ये यूपीएसीच्या स्पर्धा परिक्षेसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरमालकाशी किंवा वसतिगृहाशी...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
लातूर : दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) धर्तीवर राज्यात " महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा ' (एमएसडी) सुरू केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख...
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा देशभर जाळे विणावे असे वाटू लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 23 फेब्रुवारी ते 23...
रविवार, 16 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधि सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण खुद्द अरविंद केजरीवाल यांनी देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केजरीवालांच्या शपथविधिला...
रविवार, 16 फेब्रुवारी 2020
जळगाव : ''भारतीय जनता पक्षात ज्योतिष जाणणारे अधिक लोक आहेत. त्यामुळे ते नेहमी राज्यातील सरकार पडण्याचे भविष्य वर्तवित असतात. आम्ही ग्रामीण भागातील मंडळी आहोत आम्हला ज्योतिष...
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्या (सीएए) पाठोपाठ मोदी सरकारचा पुढचा अजेंडा असलेल्या राष्ट्रीय जनगणना नोंदवहीतील (एनपीआर) प्रस्तावित बदलांच्या...