Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 188 परिणाम
शनिवार, 18 जानेवारी 2020
लोणावळा : नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने अपक्षांच्या साथीत भाजपला धक्का देत दोन, तर एका सभापतिपदी अपक्षाने बाजी मारली. बांधकाम समितीवर शिवसेनेचे सुनील...
शुक्रवार, 17 जानेवारी 2020
महागाव, (जि. यवतमाळ)  : राज्याची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी आई रेणुकेला साकडे घालायला आलो आहे. शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्या थांबल्या...
रविवार, 12 जानेवारी 2020
राहुरी, ता. 11 : "जनता दरबार केवळ देखावा नाही. त्यामधून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहिले पाहिजे....
शुक्रवार, 10 जानेवारी 2020
इंदापूर : इंदापूर तालुक्याचा आमदार म्हणून मंत्रिमंडळात माझा समावेश होऊन मला सहा खाती मिळाली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँगेसचे अशोक चव्हाण...
मंगळवार, 7 जानेवारी 2020
मंगळवेढा  : सत्ता स्थापनेत राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींची पुनरावृत्ती नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत दिसून आली. विद्यमान पक्षनेते पांडुरंग नाईकवडी यांच्या ऐवजी...
सोमवार, 6 जानेवारी 2020
अकोले : अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती, उपसभापती पदाची मंगळवारी निवड होत असुन या निवड प्रक्रियेत माजी आमदार मधुकर पिचडांचे वर्चस्व राहणार कि महाविकास आघाडी बाजी मारुन...
सोमवार, 6 जानेवारी 2020
अमरावती ः अमरावती जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने पुन्हा झेंडा रोवण्यात यश मिळविले. अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण...
शनिवार, 4 जानेवारी 2020
नाशिक : जप्ती व सक्तीची वसुली थांबवा, कबूल केल्याप्रमाणे सात-बारा कोरा करा तसेच बॅंक, पतसंस्था व फायनान्स कर्ज माफ करून संपूर्ण कर्जातून शेतकऱ्यांना वाचवा, या मागण्यांसाठी...
बुधवार, 1 जानेवारी 2020
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडूंचा धडाका सुरु झाला आहे.  पहिल्याच  दौऱ्यात तीन अधिकाऱ्यावर कारवाई  सेवा हमी कायद्या अंतर्गत कारवाई   करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोरगरिबांची...
बुधवार, 1 जानेवारी 2020
उस्मानाबाद :  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने उस्मानाबाद पंचायत समितीत पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात गेली आहे. सभापतिपदी भाजपच्या हेमा चांगणे यांची, तर उपसभापतिपदी...
रविवार, 29 डिसेंबर 2019
खोपोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी खोपोली रमाधाम वृद्धाश्रमांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच भेट देऊन तेथील ज्येष्ठांची...
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019
सावंतवाडी, ता. 26 ः कॉंग्रेसकडून बजाविण्यात आलेला पक्षाचा व्हीप डावलून येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे भाजपाने बाजी मारली. सभापती मानसी धुरी तर...
गुरुवार, 26 डिसेंबर 2019
सावंतवाडी : कॉंग्रेसकडून बजाविण्यात आलेला पक्षाचा व्हीप डावलून येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे भाजपने बाजी मारली. सभापती मानसी धुरी तर उपसभापती...
गुरुवार, 19 डिसेंबर 2019
राहुरी (नगर)  :   "तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांना उपोषणाची वेळ आली. याचे दुःख आहे. बंद पडलेला कारखाना सुरू करताना अत्यल्प वेतनावर कामगारांनी सहकार्य केले. याची जाणीव...
सोमवार, 16 डिसेंबर 2019
अमरावती : राज्यात भाजप-सेनेची सत्ता असताना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाने उस्मानाबाद येथील अधिकाऱ्यांवर दडपण आणणारा दुसराच व्यक्ती असून, मूळ...
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019
वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने गुरुवारी (ता.21) झालेल्या...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
कर्जत :  तीन महिन्यात एकदा प्रत्येक जिल्हा परिषद गटात जनसंवाद बैठक घेणार . तसेच तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अधिकारी आणि पदाधिकाऱ्या समवेत आढावा बैठक घेतली जाईल....
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
कडेगाव/ विटा   : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सर्वत्र शेती पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी...
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019
कुडाळ: तालुक्‍यात येत्या 15 दिवसांत तलाठ्याची17 रिक्त पदे भरली जाणार आहेत, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.  अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात...
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019
पुणे : पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्व...