Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1093 परिणाम
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी निवडणूक होणार असून निवडणुकीसाठी उमेदवार द्यावा किंवा नाही किंवा कोण द्यावा याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींकडून निर्णय आलेला नाही. तो...
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019
मुंबई : या आधी ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांना आपण भगवान असल्याचा प्रचंड अहंपणा होता, असे सांगत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोमणे मारणे सुरुच आहे. आपल्या...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
पुणे : ''आम्ही भाजपच्या विरोधात लढलो. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
पुणे : मी कॉलेजसाठी मुंबईला होतो. मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अगदी लहानपणापासून मनात कोरलेलं होतं. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाच्या स्टाईलचं मला नेहमीचं कौतुक...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाशिवआघाडी स्थापन झाली आहे. या नव्या आघाडीचा प्रयोग आगामी...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
पुणे: अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांचा नवी मुंबईचा बालेकिल्ला भेदण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने साताऱ्याच्या शशिकांत...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
मुंबई : महाराष्ट्रात शिवआघाडीचे सरकार स्थापनेसाठी हालचाली वेगाने सिरू असून आता सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यात येत आहे. काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सेनेकडेच पाच वर्षे...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे रोज एक एक पाऊल आत्मविश्वासने पडत असून आज त्यांनी भाजपच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले. ‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक आज पार पडली.  या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे .  तिन्ही...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
पंढरपूर : 'बा विठ्ठला आम्हा शिवसैनिकांचे दैवत आणि शेतकऱ्यांचा तारणहार उध्दव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळू दे,' असे साकडे जत (जि.सांगली) तालुक्यातील एका सच्च्या...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
नाशिक : पाच दिवस काँग्रेसचे आमदार जयपूरला होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमचा ख-या अर्थाने विद्यार्थ्यासारखा क्लास घेऊन काँग्रेसचे महत्व समजावून सांगितले, अशी...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन चर्चा सुरु असतानाच माजी खासदार निलेश राणे यांनी मात्र शिवसेनेवर ट्वीटर...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु असून आज शिवसेना - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई: 'बारामतीला जातो' असे म्हणत अजित पवार प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय बैठकीला हजर राहिले आणि त्यांनी पत्रकारांना कात्रजचा घाट दाखवला.  ...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे जुळू नये, म्हणून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. एकेकाळी मित्र असलेले शिवसेना-भाजप यांनी आता एकमेकांकडे पाठ फिरवली आहे. शिवसेना आता आपले एकेकाळचे विरोधक काँग्रेस व...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
पुणे : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास, पुणे जिल्ह्यात या तीनही पक्षांचा...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सरकार स्थापनेबाबत सुरु असलेली चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. योग्य वेळी याबाबत माहिती देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. काय चर्चा झाली, हे मात्र...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यातल्या सत्ता समीकरणासाठी व पुढील गणिते जुळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस यांच्यात प्रथम राज्य पातळीवर चर्चा होणार आहे. या...
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019
नवी दिल्ली : राज्यात घटनात्मक तरतुदींनुसार सरकार स्थापन होऊ शकत नाही, याबद्दल खात्री पटली असल्याने राज्यात घटनेच्या कलम ३५६ कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस...