Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 1068 परिणाम
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : सिल्ल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या डोक्‍यावर आणखी पाच वर्ष तरी केस उगवण्याची शक्‍यता नाही अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढली, जनतेनेही युतीला महाजनादेश दिला. मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : शिवसैनिकांवर जीवापाड प्रेम करणारे, कधी कठोर तर कधी मिश्‍किलपणे कोटी करून हसायला लावणारे बाळासाहेब. औरंगाबाद दौऱ्यातील त्यांचा तो प्रसंग...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तडकफडक स्वभाव अख्या महाराष्ट्राला माहित आहे, काहीही विचारायचे असले तर अगदी भिडभाड न ठेवता बिनधास्त विचारण्याची...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन...
रविवार, 17 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : बाळासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम, त्यांनी एकदा कुणाला शब्द दिला की तो कधी बदलत नव्हता, पण माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी पहिल्यांदा साहेबांनी शब्द बदलला,...
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019
मुंबई : राज्यात सत्तास्थापन करणा-या राजकीय पक्षांना राज्यपाल नामनियुक्‍त तब्बल 12 आमदारांची बंपर लॉटरी लागणार आहे. तसेच बदललेल्या राजकीय समिकरणामुळे पुढील पाच वर्षात होण-या...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे खरीपातील कापणीत आलेले पीक वाया गेले. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील विहिरी खचल्या, अनेकांच्या घरांची पडझड झाली, बऱ्याच...
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : मुंबईतून आपापल्या मतदारसंघात परतल्यानंतर शिवसेना आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तातडीने काम सुरू केल्याचे चित्र आहे. औरंगाबाद...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याला कुणाचाही विरोध नाही, कॉंग्रेसनेही त्याला विरोध केलेला नाही. कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तो आता...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : राज्यात सत्ता स्थापनेसाठीच्या हालाचाली सुरू होत्या, शिवसेनेचे सगळे आमदार हॉटेलातच थांबून होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येऊन आम्हाला सांगत होते, आपली...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिकेत गेल्यावेळी शिवसेनेने 28...
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवतांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह सगळेच वरिष्ठ नेते आमदारांना विश्‍वासात घेऊन, आमची मते जाणून घेत...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
औरंगाबादः मराठवाडा रेल्वेच्या वर्षानुवर्ष रखडलेल्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतांनाच मराठवाडा रेल्वे विकासासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या धरतीवर मराठवाडा...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
पुणे : पुणे महापालिकेतील महापौरपद खुल्या गटासाठी (सर्वसाधारण) आरक्षित झाल्याचे जाहीर होताच या पदावर विराजमान होण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांत चढाओढ लागल्याचे पाहायला...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षाच्या महापौरपदासाठी मुंबईत आरक्षण काढण्यात आले. औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला)...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
औरंगाबादः राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष, राज्यपालांनी शिवसेनेला मुदतवाढ देण्यास दिलेला नकार आणि लागू झालेली राष्ट्रपती राजवट अशा वातावरणातही शिवसेनेचे आमदार...
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019
पुणे - मंत्रालयात आज काढण्यात आलेल्या महापौर आरक्षण सोडतीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आदी प्रमुख शहरांचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे.  महापौरपदाची सोडत...
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : " आम्हाला नाही, तर कुणालाच नाही ' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात भाजपचे गुंडाराज सुरू असल्याची टीका...
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019
औरंगाबाद : राज्यातील 27 महापालिकांसह औरंगाबाद शहरातील पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार हे बुधवारी (ता.13) स्पष्ट होणार आहे. महापौर पदासाठी...