Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 322 परिणाम
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020
सातारा : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित  लढणार आहे. महाविकास आघाडीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आज (गुरुवारी) उमेदवारांची यादी...
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020
पुणे : झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत (एसआरए) होणाऱ्या बांधकामांना चटई निर्देशांक (एफएसआय) मोफत देण्याची घोषणा करण्याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नगरविकास...
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020
मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढयाच्या वेळी मुंबईत बलिदान दिलेल्या 67 शिवसैनिकांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी...
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रालयात काय बदल झालाय, याचे उत्तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. सध्या मंत्रालयात लोकांना न्याय...
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020
कल्याण : कल्याण- डोंबिवली शहरात आश्वासन दिल्यानुसार काही प्रकल्प सुरू झाले आहेत त्यांना निधीची गरज आहे. या प्रकल्पांची तपासणी करून आवश्‍यकतेनुसार हा निधी त्यांना उपलब्ध करून...
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020
मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव...
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020
ठाणे :  कित्येक वर्षे रखडलेला ठाण्यातील क्लस्टर (नागरी समूह विकास योजना) प्रकल्प वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आणि शिवसेनेने त्यावेळी...
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020
कबनूर : कबनूर स्वतंत्र नगरपरिषद व्हावी, याबाबत खासदार धैर्यशील माने यांच्या पुढाकाराने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक झाली. या मध्ये...
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020
पुणे : सारथी संस्थेची आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट...
गुरुवार, 30 जानेवारी 2020
सोलापूर :  शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत हे गेल्या महिन्याभरापासून गायब होते. उस्मानाबादमध्ये होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री ठाकरे...
मंगळवार, 28 जानेवारी 2020
कऱ्हाड : महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेची रक्कम लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास प्रारंभ...
मंगळवार, 28 जानेवारी 2020
मुंबई : राज्याचे महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालावे एवढीच आमची अट आहे, त्या व्यतिरिक्त शिवसेनेने कुणालाही काहीही लिहून दिलेले नाही, असे शिवसेना नेते व...
मंगळवार, 28 जानेवारी 2020
मुंबई  : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट...
सोमवार, 27 जानेवारी 2020
ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्यासोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार...
सोमवार, 27 जानेवारी 2020
ठाणे : लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी...
मंगळवार, 21 जानेवारी 2020
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्‍यात कामाला सुरूवात केली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रयांची धावपळ उडाली. त्यांच्या या कामाचा दणका शिवसेनेच्या...
शनिवार, 18 जानेवारी 2020
औरंगाबाद : पूर्वाश्रमीचे मनसे आमदार व नुकतेच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट...
गुरुवार, 16 जानेवारी 2020
मुंबई : मुंबई-पारबंदर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) प्रकल्प हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा भारतातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सप्टेंबर 2022 पर्यंत तो पूर्ण होईल, असा विश्‍वास...
बुधवार, 15 जानेवारी 2020
मुंबई : सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेच्या कारभारातून मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली असून, "सारथी'चा कारभार...
मंगळवार, 14 जानेवारी 2020
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादीने  संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने...