Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News, Breaking News in Marathi, | Sarkarnama
एकूण 2050 परिणाम
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
मुंबई : गेल्या तीन महिन्यात आम्ही चांगल्या प्रकारे काम करतोय. आम्हाला कोणतीही घाई नाही. मात्र ,विरोधक केवळ टीका करण्याचे काम करीत आहेत. त्यांना सरकारचे चांगले काम दिसत नाही....
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ उद्या (ता. २४)पासून मिळणार असून, पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
नवी मुंबई  : गेल्या अनेक दिवसांपासून आमदार गणेश नाईक यांच्या गोटातून फुटलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
मुंबई : सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका थोडी वेगळी असली तरी राज्यातील सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमावर भर...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
बारामती : आम्ही सर्वच जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडी एक आहे, विविध विषयांवर विविध मते असू शकतात. मात्र राज्याच्या...
रविवार, 23 फेब्रुवारी 2020
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारचे पहिलेच पूर्ण वेळ अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
सांगली: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीस लवकर जाण्याची गरज होती. पण, तीन महिने ते बिचकत होते, असा टोला...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
कोल्हापूर : प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील तळागाळातील माणसाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. ब्राह्मण समाजाचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल,...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या सात मार्च रोजी अयोध्य दौरा असल्याचे ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. `चलो अयोध्य'...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
मुंबई : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतक-यांची यादी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असून ही यादी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतचा...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नागपूर : कळंब तालुक्यात झालेल्या अपघातातल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020
नगर : "विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजप व शिवसेना महायुतीच्या बाजूने लागला. त्या वेळी आम्ही विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता करून घेतली होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
अमरावती - राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली नाराजी आता दूर झाल्याचं दिसत असलं तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
मुंबई : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी 21 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असून ही यादी 28 फेब्रुवारी रोजी तयार होणार आहे....
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.  मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
मुंबई : नियमानुसार प्रशासकीय अधिकार मिळावेत, अशी मागणी मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी रवाना झाले...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील सर्व महत्वाच्या प्रश्‍नावर चर्चा झाली त्यात जीएसटीचे पैसे ज्या वेगाने यायला हवे आहेत त्या वेगाने येत नाही हे निदर्शनास...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये...
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020
पुणे -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. ...