Uddhav Thackeray : हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका.. माझ्या शिवसैनिकाला छळू नका!
CM Uddhav Thackeray : ही नीच, निंदनीय आणि विकृत असल्याची घणाघाती टीका
Uddhav Thackeray : कौतुकाने काहींना मळमळ, पोटदुखी; त्यांच्यावर फुकट उपचार करू
माझे त्यांना आव्हान आहे, जे आरोप करतात त्यांनी राज्य सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि स्वतःचा एकदा सरकारच्या आरोग्य केंद्रात सरकारी दराने उपचार करून घ्यावा. (Cm Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : औरंगाबादकर महापालिकेवरचा भगवा कधी उतरू देणार नाही
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून आपण तो केंद्राकडे पाठवला आहे. (Cm Uddhav Thackeray)
Aditya Thackeray : जगात जर्मनी नाही आता परभणी, अशी ओळख निर्माण करायची आहे ...
परभणीच्या सायन्स पार्कमध्ये शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी मला जगात पोहचलेला पहायचा आहे. (Aditya Thackeray)
Thackeray : `रघुकुल रीत सदा चली आयी प्राण जाए पर वचन न जाई`, हे आमचे हिंदुत्व..
देशाच्या क्रिकेट संघाची बांधणी करतांना जसा विचार केला जातो, तोच सर्वोत्तम देण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार स्थापन करतांना करण्यात आला होता. (Aditya Thackeray)
Raj Thackeray Grandson शिवतीर्थावर दिसली राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या बाळांच आगमन झालं होत.
Read More
Sarkarnama
www.sarkarnama.in